प्रसूतीसाठी शून्य खर्च! सिझेरियन देखील मोफत – जाणून घ्या केंद्र सरकारच्या ‘SUMAN’ योजनेचे फायदे आणि नियम
SUMAN Yojana : जर तुमच्या माहितीमध्ये कोणी गरोदर महिला असेल किंवा तुम्ही स्वतः सध्या गरोदर असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना (SUMAN – Surakshit Matritva Aashwasan Yojana) अंतर्गत, भारतातील सर्व गरोदर महिलांना आणि त्यांच्या नवजात बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा पूर्णतः मोफत दिली जाते – तेही कोणताही…