मृत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वारस नोंदी प्रक्रिया होणार जलद; सरकारचा मोठा निर्णय : varas nond
varas nond : राज्यातील मृत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील वारस हक्काच्या नोंदी आता झटपट होतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर तातडीने नोंदवली जातील. सध्या ही प्रक्रिया अनेक वर्षे प्रलंबित राहत असल्याने वारसांना जमिनीच्या मालकीहक्कासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यामुळेच सरकारने आता ही प्रक्रिया सुलभ…