रेशन कार्ड e-KYC करण्याची अंतिम तारीख जाहीर! लगेच KYC करा नाही केली तर रेशन बंद! – Ration Card e-KYC 2025
Ration Card e-KYC 2025 – रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे, रेशन कार्ड e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले असून, जर तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत e-KYC पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड कायमचे बंद होऊन शासनाच्या इतर योजनांपासून सुद्धा तुम्हाला मुकावे लागेल. तुमच्या रेशन कार्डची e-KYC पूर्ण झाली आहे…