घरबसल्या काढा तुमचे रेशन कार्ड; रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती मिळेल एकाच ॲपवर : Online Ration Card Apply 2024
Online Ration Card Apply 2024 : भारतातील प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचे एक महत्त्वाचे दस्तावेज म्हणजे राशन कार्ड हे होय. काही वेळा रेशन कार्ड मध्ये छोटे-मोठे बदल करायचे असतात. जसे की, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, नवीन जन्म झालेल्या बाळांचे नाव समाविष्ट करणे, पत्ता बदलणे, किंवा नवीन रेशन कार्ड काढणे यासाठी सर्वसामान्य माणसांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या…