₹20 लाखांपर्यंत कर्ज, तेही गॅरंटीशिवाय! जाणून घ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी सविस्तर माहिती -Pradhan Mantri Mudra Yojana 2025
Pradhan Mantri Mudra Yojana 2025 – आजच्या काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हे अनेकांचं स्वप्न असतं. पण आर्थिक अडचणीमुळे हे स्वप्न पूर्ण होणं कठीण होतं. हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केली आहे – प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY). या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही गॅरंटी न देता आणि स्वस्त व्याजदरात ₹20 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता….