लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी: पण हप्ता कधी मिळणार? Ladki bahin Yojana 2100 update
Ladki bahin Yojana 2100 update : महाराष्ट्रातील महिलांना सध्या मोठा आनंद होण्याची शक्यता आहे, कारण भाजपच्या विजयामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना “लाडली बहिन योजना” अंतर्गत अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ निवडणुकीनंतर वाढवला जाणार असून, महिलांना दरमहा २,१०० रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयामुळे महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम वाढवण्याचे आश्वासन…