Sauchalay Yojana Registration: घरात शौचालय बांधण्यासाठी मिळणार 12000 रुपये; असा करा ऑनलाईन अर्ज
Sauchalay Yojana Registration : शौचालय योजना ही केंद्र सरकारने चालू केली असून ही योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. इतर योजनांप्रमाणे, ही योजना देखील खूप महत्त्वाची आहे कारण या योजनेचा लाभ घेऊन अनेक नागरिकांनी घरी शौचालये बांधली आहेत. अशा परिस्थितीत, ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही ते देखील या योजनेचा लाभ…