महाराष्ट्रातील सर्व २८८ विजयी आमदारांची यादी : List of MLA’s for Maharashtra Assembly Election Result 2024
List of MLA’s for Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राचे हे आहे २८८ नवे आमदार 1) अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना) 2) शहादा-राजेश पाडवी (भाजपा) 3) नंदुरबार-विजयकुमार गावीत (भाजपा) 4) नवापुर-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5) साक्री-मंजुळा गावीत (शिवसेना) 6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील(भाजपा) 7) धुळे शहर-अनुप अग्रवाल (भाजपा) 8) सिंदखेडा-जयकुमार रावल (भाजपा) 9) शिरपूर-काशीराम पावरा (भाजपा) 10)…