शेतकऱ्यांसाठी खुशखबर! काहीही तारण न ठेवता 2 लाखांपर्यंत कर्ज–कमी व्याजदरात मिळणार दुप्पट फायदा : Co-lateral free loans
Co-lateral free loans : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. महागाई, वाढती शेतीसाठीची साधनसामुग्री आणि शेतीवरील खर्च लक्षात घेता, आता शेतकऱ्यांना कोणतेही तारण न ठेवता 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल मिळवणं अधिक सुलभ होणार…