आनंदाची बातमी !! लाडका शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ६ हजार रुपये! – Ladka Shetkari Yojana
Ladka Shetkari Yojana – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार असून, या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणजेच, केंद्राच्या ६ हजार रुपयांबरोबरच राज्य सरकारचे ६…