ग्रामपंचायतीला आलेला निधी आणि त्याचा खर्च: जाणून घ्या ‘ई-ग्रामस्वराज्य’ ॲपच्या मदतीने – e-Gramswaraj App
|

ग्रामपंचायतीला आलेला निधी आणि त्याचा खर्च: जाणून घ्या ‘ई-ग्रामस्वराज्य’ ॲपच्या मदतीने – e-Gramswaraj App

e-Gramswaraj App – ग्रामीण भागाचा विकास म्हणजे देशाच्या प्रगतीचा पाया. भारत हा कृषीप्रधान देश असून, भारतातील मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते म्हणजेच मोठ्या लोकसंख्येचा आधार ग्रामीण भागावर निर्भर आहे. त्यामुळे गावांचा सर्वांगीण विकास करणे ही काळाची गरज आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला मिळणारा निधी महत्त्वाचा असतो. हा निधी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत मिळतो. सध्या…