8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?; जाणून घ्या फॉर्म्युला : 8th Pay Commission

8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?; जाणून घ्या फॉर्म्युला : 8th Pay Commission

8th Pay Commission : केंद्र सरकारने ८ वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्याने देशातील १ कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी २०१६ मध्ये झाली होती, आणि त्यानुसार पगार संरचनेत मोठे बदल करण्यात आले होते. आता ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची…