Ayushman Vay Vandana Card : वृद्धांना मोफत मिळणार ५ लाख रुपयांपर्यंत उपचारचा खर्च; जाणून घ्या आयुष्मान वय वंदना कार्ड बनवण्याची प्रक्रिया..!
Ayushman Vay Vandana Card : यंदाच्या दिवाळीला केंद्र सरकारने देशातील वृद्ध नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं असून ७० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वयोवृद्ध नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्यास सुरुवात केली. यासाठी मात्र ७० वर्षे वयापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ बनवावे लागणार आहे. हे…