जमीन मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर | Jamin Mojani 2024
Jamin Mojani 2024 | आजच्या काळात जमीन (Land) हा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा मुद्दा आहे. जमिनीवरून खूप वाद झाले असून बरीच प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे शेतकरी Land Measurement Application अर्थातच जमीन मोजणीला प्राधान्य देत आहे. जमीन मोजणी मुळेच आपली जमीन कुठपासून कुठपर्यंत हे समजण्यास मदत होते. आणि त्यासाठी आजच्या या लेखात आपण जमीन मोजणीसाठी…