राज्यातील मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपयांचा लाभ – काय आहे राज्य सरकारची Lek Ladki Yojana? जाणून घ्या
Lek Ladki Yojana : महाराष्ट्र राज्यात मुलींच्या जन्माला आणि शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना सशक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना (lek ladki yojana) लागू केली असून ही योजना “माझी कन्या भाग्यश्री” योजनेची सुधारीत आवृत्ती आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते आणि त्यांचे सक्षमीकरण होते….