रेशन कार्ड बंद झाले पुन्हा ॲक्टिव्ह कसं करायचं? जाणून घ्या – Ration Card eKYC 2025
Ration Card eKYC 2025 – रेशन कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक घरासाठी अत्यावश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. स्वस्त दरात धान्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी हे कार्ड अत्यंत महत्त्वाचे ठरते. मात्र, काही कारणांमुळे जर तुमचं रेशन कार्ड बंद झालं असेल, तर चिंता करण्याचे कारण नाही. ते पुन्हा ॲक्टिव्ह करण्याची प्रक्रिया सोपी असून, ती वेळेत पूर्ण…