Farmer ID चे नंबर येण्यास सुरवात, तुमचा नंबर कसा चेक कराल? जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे
Farmer ID card status Chake : शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा थेट आणि पारदर्शी लाभ मिळावा म्हणून फार्मर आयडी (Farmer ID) लागू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 11 अंकी एक खास ओळख क्रमांक दिला जाणार आहे. हा ओळख क्रमांक आधार आणि पॅन कार्डप्रमाणेच शेतकऱ्यांची अधिकृत ओळख ठरणार आहे. यामुळे सरकारी…