Maharashtra All party candidate List 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघात कोणा विरुद्ध कोण? जाणून घ्या.!

Maharashtra All party candidate List 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकत प्रामुख्यानं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे मनसे आणि वंचित आघाडीने सुद्धा त्यांचे उमेदवार उभे केले आहेत.

त्यातच संभाजीराजे, बच्चू कडु, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण 288 मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बरोबरच उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अशी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. तर बऱ्याच मतदारसंघामध्ये महायुतीमधील तीनपैकी दोन पक्षांनी आपापले उमेदवार दिले आहेत.

महाराष्ट्रातील कोणत्या मतदारसंघात कोणाविरुद्ध कोणा विरुद्ध कोण लढणार जाणून घ्या (Maharashtra All party candidate List 2024)

मतदारसंघ      महायुती      महाविकास मनसे

1 अक्कलकुवा आमश्या पाडवी के सी पाडवी
2 शहादा राजेश पाडवी राजेंद्रकुमार गावित आत्माराम प्रधान
3 नंदुरबार विजयकुमार गावित किरण तडवी वासुदेव गांगुर्डे
4 नवापूर भरत गावित शिरीष नाईक
5 साक्री मंजुळा गावित प्रवीण चौरे
6 धुळे ग्रामीण राम भदाणे कुणाल पाटील
7 धुळे शहर अनुप अग्रवाल अनिल गोटे
8 सिंदखेडा जयकुमार रावळ संदीप येडसे रामकृष्ण पाटील
9 शिरपूर काशीराम पावरा बुधा माला पावरा
10 चोपडा चंद्रकांत सोनवणे प्रभाकर सोनवणे
11 रावेर अमोल जावळे धनंजय चौधरी
12 भुसावळ संजय सावकारे राजेश मानवतकर
13 जळगाव शहर सुरेश भोळे जयश्री महाजन अनुज पाटील
14 जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील गुलाबराव देवकर मुकुंदा रोटे
15 अमळनेर अनिल पाटील अनिल शिंदे
16 एरंडोल अमोल पाटील सतीश पाटील
17 चाळीसगाव मंगेश चव्हाण उन्मेष पाटील
18 पाचोरा किशोर पाटील वैशाली सूर्यवंशी
19 जामनेर गिरीश महाजन दिलीप खोडपे
20 मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील रोहिणी खडसे अनिल गंगतिरे
21 मलकापूर चैनसुख संचेती राजेश एकाडे
22 बुलडाणा संजय गायकवाड जयश्री शेळके
23 चिखली श्वेता महाले राहुल बोंद्रे गणेश बरबडे
24 सिंदखेडराजा शशिकांत खेडेकर राजेंद्र शिंगणे
25 मेहकर संजय रायमूलकर सिद्धार्थ खरात भैय्यासाहेब पाटील
26 खामगाव आकाश फुंडकर दिलीपकुमार सानंदा शिवशंकर लगर
27 जळगाव जामोद संजय कुटे स्वाती वाकेकर अमित देशमुख
28 अकोट प्रकाश भारसाकळे महेश गंगणे कॅप्टन सुनील डोबाळे
29 बाळापूर बळीराम शिरस्कर नितीन देशमुख मंगेश गाडगे
30 अकोला पश्चिम विजय अग्रवाल साजीद खान Rejected
31 अकोला पूर्व रणधीर सावरकर गोपाळ दातकर
32 मुर्तीझापूर हरीष पिंपळे सम्राट डोंगरदिवे भिकाजी अवचर
33 रिसोड भावना गवळी अमित झनक
34 वाशिम श्याम खोडे सिद्धार्थ देवळे गजानन वैरागडे
35 कारंजा सई डहाके ज्ञायक पाटणी
36 धामणगाव रेल्वे प्रताप अडसड विरेंद्र जगताप
37 बडनेरा रवी राणा सुनिल खराटे
38 अमरावती सुलभा खोडके सुनील देशमुख मंगेश पाटील
39 तिवसा राजेश वानखेडे यशोमती ठाकूर
40 दर्यापूर अभिजीत अडसूळ गजानन लवटे
41 मेळघाट केवलराम काळे हेमंत चिमोटे
42 अचलपूर प्रवीण तायडे अनिरुद्ध देशमुख
43 मोर्शी उमेश यावलकर गिरीश कराळे
44 मोर्शी देवेंद्र भुयार
45 आर्वी सुमित वानखेडे मयुरा काळे
46 देवळी राजेश बकाने रणजीत कांबळे
47 हिंगणघाट समीर कुणावार अतुल वांदिले सतीश चौधरी
48 वर्धा पंकज भोयर शेखर शेंडे विजय वाघमारे
49 काटोल चरणसिंग ठाकूर सलील देशमुख सागर दुधाने
50 सावनेर आशिष देशमुख अनुजा केदार घनश्याम निखाडे
51 हिंगणा समीर मेघे रमेश बंग विजयराम किनकर
52 उमरेड सुधीर पारवे संजय मेश्राम शेखर दुंडे
53 नागपूर दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस प्रफुल गुडधे
54 नागपूर दक्षिण मोहन मते गिरीश पांडव आदित्य दुरुगकर
55 नागपूर पूर्व कृष्णा खोपडे दुनेश्वर पेठे अजय मारोडे
56 नागपूर मध्य प्रवीण दटके बंटी शेळके
57 नागपूर पश्चिम सुधाकर कोहळे विकास ठाकरे
58 नागपूर उत्तर मिलींद माने नितीन राऊत
59 कामठी चंद्रशेखर बावनकुळे सुरेश भोयर गणेश मुदलियार
60 रामटेक आशिष जैस्वाल विशाल बरबटे
61 तुमसर राजू कारेमोरे चरण वाघमारे
62 भंडारा नरेंद्र भोंडेकर पूजा ठावकर अश्विनी लांडगे
63 साकोली अविनाश ब्राह्मणकर नाना पटोले
64 अर्जुनी-मोरगाव राजकुमार बडोले दिलीप बनसोड भावेश कुंभारे
65 तिरोरा विजय रहांगडले रविकांत बोपचे
66 गोंदिया विनोद अग्रवाल गोपाळदास अग्रवाल सुरेश चौधरी
67 आमगाव संजय पुरम राजकुमार पूरम
68 आरमोरी कृष्णा गजबे रामदास मसराम रामकृष्ण मडावी
69 गडचिरोली मिलींद नरोटे मनोहर पोरेली
70 अहेरी धर्मराव आत्राम भाग्यश्री आत्राम संदीप कोरेत
71 राजुरा देवराव भोंगळे सुभाष धोटे सचिन भोयर
72 चंद्रपूर किशोर जोरगेवार प्रवीण पाडवेकर मनदीप रोडे
73 बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार संतोषसिंग रावत
74 ब्रह्मपुरी कृष्णलाल सहारे विजय वडेट्टीवार
75 चिमूर बंटी भांगडिया सतीश वारजूकर
76 वरोरा करण संजय देवतळे प्रवीण काकडे प्रवीण सूर
77 वणी संजीवरेड्डी बोडकुरवार संजय देरकर राजू उंबरकर
78 राळेगाव अशोक उईके वसंत पुरके
79 यवतमाळ मदन येरावार अनिल मंगुळकर अशोक मेश्राम
80 दिग्रस संजय राठोड पवन जैस्वाल
81 दिग्रस माणिकराव ठाकरे
82 आर्णी राजू तोडसाम जितेंद्र मोघे
83 पुसद इंद्रनील नाईक शरद मैंद अश्विन जैस्वाल
84 उमरखेड किशन वानखेडे साहेबराव कांबळे राजेंद्र नजरधने
85 किनवट भीमराव केराम प्रदीप नाईक
86 हदगाव बाबुराव कोहळीकर माधवराव पाटील
87 भोकर श्रीजया चव्हाण तिरुपती कदम-कोंडेकर साईप्रसाद जटालवार
88 नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर अब्दुल गफूर सदाशिव आरसुळे
89 नांदेड दक्षिण आनंद तिडके मोहन हंबर्डे
90 लोहा प्रताप चिखलीकर एकनाथ पवार
91 श्यामसुंदर शिंदे
92 नायगाव राजेश पवार मीनल पाटील खतगावकर
93 देगलूर जितेश अंतापूरकर निवृत्ती कांबळे
94 मुखेड तुषार राठोड हनुमंत पाटील
95 वसमत राजू नवघरे जयप्रकाश दांडेगावकर
96 कळमनुरी संतोष बांगर संतोष टारफे
97 हिंगोली तानाजी मुटकुळे रुपाली पाटील बंडू कुटे
98 जिंतूर मेघना बोर्डीकर विजय भांबळे
99 परभणी आनंद भरोसे राहुल पाटील श्रीनिवास लाहोटी
100 गंगाखेड रत्नाकर गुत्ते विशाल कदम रुपेश देशमुख
101 पाथरी निर्मला विटेकर सुरेश वरपूडकर
102 परतूर बबनराव लोणीकर आसाराम बोराडे
103 घनसावंगी हिकमत उढाण राजेश टोपे
104 जालना अर्जुन खोतकर कैलास गोरंट्याल
105 बदनापूर नारायण कुचे रुपकुमार चौधरी
106 भोकरदन संतोष दानवे चंद्रकांत दानवे
107 सिल्लोड अब्दुल सत्तार सुरेश बनकर
108 कन्नड संजना जाधव उदयसिंह राजपूत लखन चव्हाण
109 फुलंब्री अनुराधा चव्हाण विलास औताडे बाळासाहेब पाथ्रीकर
110 औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल बाळासाहेब थोरात सुहास दाशरथे
111 औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट राजू शिंदे
112 औरंगाबाद पूर्व अतुल सावे लहू शेवाळे
113 पांडुरंग तांगडे
114 पैठण विलास भुमरे दत्ता गोर्डे
115 गंगापूर प्रशांत बंब सतीश चव्हाण
116 वैजापूर रमेश बोरनारे दिनेश परदेशी
117 नांदगाव सुहास कांदे गणेश धात्रक अकबर सोनावाला
118 मालेगाव मध्य एजाज बेग
119 मालेगाव बाह्य दादा भुसे अद्वय हिरे
120 बागलाण दिलीप बोरसे दीपिका चव्हाण
121 कळवण नितीन पवार जे पी गावित
122 चांदवड राहुल अहेर शिरीष कोतवाल
123 येवला छगन भुजबळ माणिकराव शिंदे
124 सिन्नर माणिकराव कोकाटे उदय सांगळे
125 निफाड दिलीप बनकर अनिल कदम
126 दिंडोरी नरहरी झिरवाळ सुनिता चारोस्कर
127 दिंडोरी धनराज महाले
128 नाशिक पूर्व उत्तमराव ढिकले गणेश गिते प्रसाद सानप
129 नाशिक मध्य देवयानी फरांदे वसंत गिते अंकुश पवार
130 नाशिक पश्चिम सीमा हिरे सुधाकर बडगुजर दिनकर पाटील
131 देवळाली सरोज अहिरे योगेश घोलप मोहिनी जाधव
132 राजश्री अहिरराव
133 इगतपुरी हिरामण खोसकर लकी जाधव काशिनाथ मेंगाळ
134 डहाणू विनोद मेढा विनोद निकोले विजय वाढिया
135 विक्रमगड हरीश्चंद्र भोये सुनील भुसारा सचिन शिंगडा
136 पालघर राजेंद्र गावित जयेंद्र दुबळा नरेश कोरडा
137 बोईसर विलास तरे विश्वास वळवी शैलेश भुतकडे
138 नालासोपारा राजन नाईक संदीप पांडे विनोद मोरे
139 वसई स्नेहा दुबे विजय पाटील
140 भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे महादेव घाटळ वनिता कथुरे
141 शहापूर दौलत दरोडा पांडुरंग वरोरा हरीश्चंद्र खांडवी
142 भिवंडी पश्चिम महेश चौघुले दयानंद चोरगे मनोज गुळवी
143 भिवंडी पूर्व संतोष शेट्टी धनंजय बोडारे मनोज गुळवी
144 भिवंडी पूर्व रईस शेख
145 कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर सचिन बासरे उल्हास भोईर
146 मुरबाड किसन कथोरे सुभाष पवार संगिता चेंदवणकर
147 अंबरनाथ बालाजी किणीकर राजेश वानखेडे
148 उल्हासनगर कुमार आयलानी ओमी कलानी भगवान भालेराव
149 कल्याण पूर्व सुलभा गायकवाड धनंजय बोराडे
150 डोंबिवली रवींद्र चव्हाण दीपेश म्हात्रे
151 कल्याण ग्रामीण राजेश मोरे सुभाष भोईर राजू पाटील
152 मीरा भायंदर नरेंद्र मेहता सय्यद हुसेन संदीप राणे
153 ओवळा माजीवडा प्रताप सरनाईक नरेश मणेरा संदीप पाचंगे
154 कोपरी पाचपाखडी एकनाथ शिंदे केदार दिघे
155 ठाणे संजय केळकर राजन विचारे अविनाश जाधव
156 मुंब्रा-कळवा नजीब मुल्ला जितेंद्र आव्हाड सुशांत सूर्यराव
157 ऐरोली गणेश नाईक एम के मढवी निलेश बाणखेले
158 बेलापूर मंदा म्हात्रे संदीप नाईक गजानन काळे
159 बोरिवली संजय उपाध्याय संजय भोसले कुणाल माईणकर
160 दहिसर मनिषा चौधरी विनोद घोसाळकर राजेश येरुणकर
161 मागाठणे प्रकाश सुर्वे उदेश पाटेकर नयन कदम
162 मुलुंड मिहीर कोटेचा संगिता वाजे
163 विक्रोळी सुवर्णा करंजे सुनील राऊत विश्वजीत ढोलम
164 भांडुप पश्चिम अशोक पाटील रमेश कोरगावकर शिरीष सावंत
165 जोगेश्वरी पूर्व मनिषा वायकर अनंत(बाळा)नर भालचंद्र अंबुरे
166 दिंडोशी संजय निरुपम सुनिल प्रभू भास्कर परब
167 कांदिवली पूर्व अतुल भातखळकर कालू बढेलिया महेश फरकासे
168 चारकोप योगेश सागर यशवंत सिंग दिनेश साळवी
169 मालाड पश्चिम विनोद शेलार अस्लम शेख
170 गोरेगाव विद्या ठाकूर समीर देसाई विरेंद्र जाधव
171 वर्सोवा भारती लव्हेकर हरुन खान संदेश देसाई
172 अंधेरी पश्चिम अमीत साटम अशोक जाधव
173 अंधेरी पूर्व मुरजी पटेल ऋतुजा लटके
174 विले पार्ले पराग आळवणी संदीप नाईक जुईली शेंडे
175 चांदिवली दिलीप लांडे नसिम खान महेंद्र भानुशाली
176 घाटकोप पश्चिम राम कदम संजय भालेराव गणेश चुक्कल
177 घाटकोपर पूर्व पराग शाह राखी जाधव संदीप कुलथे
178 मानखुर्द शिवाजीनगर नवाब मलिक अबु आझमी जगदीश खांडेकर
179 मानखुर्द शिवाजीनगर बुलेट पाटील
180 अणुशक्तीनगर सना मलिक फहाद अहमद
181 चेंबूर तुकाराम काते प्रकाश फातर्पेकर माऊली थोरवे
182 कुर्ला मंगेश कुडाळकर प्रवीणा मोरजकर प्रदीप वाघमारे
183 कलिना अमरजीतसिंह संजय पोतनीस संदीप हुटगी
184 वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकी वरुण सरदेसाई तृप्ती सावंत
185 वांद्रे पश्चिम आशिष शेलार असिफ झकेरिया
186 धारावी राजेश खंदारे ज्योती गायकवाड
187 सायन कोळीवाडा कॅप्टन आर तमीळ सेल्वन गणेश यादव
188 वडाळा कालिदास कोळंबकर श्रद्धा जाधव स्नेहल जाधव
189 माहिम सदा सरवणकर महेश सावंत अमित ठाकरे
190 वरळी मिलींद देवरा आदित्य ठाकरे संदीप देशपांडे
191 शिवडी नाना अंबोले अजय चौधरी बाळा नांदगांवकर
192 भायखळा यामिनी जाधव मनोज जामसुतकर
193 मलबार हिल मंगलप्रभात लोढा भैरुलाल चौधरी
194 मुंबादेवी शायना एन सी अमिन पटेल
195 कुलाबा राहुल नार्वेकर हिरा देवसी
196 पनवेल प्रशांत ठाकूर बाळाराम पाटील योगेश चिले
197 कर्जत महेंद्र थोरवे नितीन सावंत जगन्नाथ पाटील
198 उरण महेश बालदी प्रीतम म्हात्रे सत्यवान भगत
199 पेण रविंद्र पाटील प्रसाद भोईर
200 अलिबाग महेंद्र दळवी चित्रलेखा पाटील
201 श्रीवर्धन अदिती तटकरे अनिल नवघणे फैजल पोपेरे
202 महाड भरत गोगावले स्नेहल जगताप
203 जुन्नर अतुल बेनके सत्यशिल शेरकर
204 आंबेगाव दिलीप वळसे देवदत्त निकम सुनिल इंदोरे
205 खेड आळंदी दिलीप मोहिते बाबाजी काळे
206 शिरूर माऊली कटके अशोक पवार
207 दौंड राहुल कुल रमेश थोरात
208 इंदापूर दत्ता भरणे हर्षवर्धन पाटील अमोल देवकाते
209 बारामती अजित पवार युगेंद्र पवार
210 पुरंदर विजय शिवतारे संजय जगताप उमेश जगताप
211 संभाजी झेंडे
212 भोर शंकर मांडेकर संग्राम थोपटे
213 मावळ सुनिल शेळके
214 चिंचवड शंकर जगताप राहुल कलाटे
215 पिंपरी अण्णा बनसोडे सुलक्षणा शिलवंत
216 भोसरी महेश लांडगे अजित गव्हाणे
217 वडगाव शेरी सुनिल टिंगरे बापूसाहेब पठारे
218 शिवाजीनगर सिद्धार्थ शिरोळे दत्तात्रय बहिरट
219 कोथरुड चंद्रकांत पाटील किशोर शिंदे
220 खडकवासला भीमराव तापकीर सचिन दोडके मयुरेश वांजळे
221 पर्वती माधुरी मिसाळ अश्विनी कदम
222 हडपसर चेतन तुपे प्रशांत जगताप
223 पुणे कँटोनमेंट सुनिल कांबळे रमेश बागवे
224 कसबा पेठ हेमंत रासने रवींद्र धंगेकर गणेश भोकरे
225 अकोले किरण लहामटे अमित भांगरे
226 संगमनेर अमोल खताळ बाळासाहेब थोरात योगेश सूर्यवंशी
227 शिर्डी राधाकृष्ण विखे प्रभावती घोगरे
228 कोपरगाव आशुतोष काळे संदीप वर्पे
229 श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे हेमंत ओगळे राजू कापसे
230 श्रीरामपूर लहू कानडे
231 नेवासा विठ्ठलराव लंघे शंकरराव गडाख
232 शेवगाव मोनिका राजळे प्रताप ढाकणे
233 राहुरी शिवाजी कर्डिले प्राजक्त तनपुरे ज्ञानेश्वर गाडे
234 पारनेर काशीनाथ दाते राणी लंके अविनाश पवार
235 अहमदनगर शहर संग्राम जगताप अभिषेक कळमकर सचिन डफळ
236 श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते अनुराधा नागावडे संजय शेळके
237 कर्जत जामखेड राम शिंदे रोहित पवार रवींद्र कोठारी
238 गेवराई विजयसिंह पंडीत बदामराव पंडित मयुरी म्हस्के
239 माजलगाव प्रकाश सोळंके मोहन जगताप श्रीराम बादाडे
240 बीड योगेश क्षीरसागर संदीप क्षीरसागर सोमेश्वर कदम
241 आष्टी सुरेश धस मेहबुब शेख कैलास दरेकर
242 बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी
243 केज नमिता मुंदडा पृथ्वीराज साठे रमेश गालफाडे
244 परळी धनंजय मुंडे राजेसाहेब देशमुख अभिजीत देशमुख
245 लातूर ग्रामीण रमेश कराड धीरज देशमुख संतोष नागरगोजे
246 लातूर शहर अर्चना चाकूरकर अमित देशमुख
247 अहमदपूर बाबासाहेब पाटील विनायक पाटील नरसिंग भिकाणे
248 उदगीर संजय बनसोडे सुधाकर भालेराव
249 निलंगा संभाजी निलंगेकर अभयकुमार साळुंके
250 औसा अभिमन्यू पवार दिनकर माने शिवकुमार नागराळे
251 उमरगा ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामी
252 तुळजापूर राणा जगजीतसिंह पाटील धीरज पाटील
253 उस्मानाबाद अजित पिंगळे कैलास पाटील देवदत्त मोरे
254 परांडा तानाजी सावंत राहुल मोटे राजेंद्र गपाट
255 करमाळा दिग्विजय बागल नारायण पाटील
256 माढा मीनल साठे अभिजीत पाटील
257 बार्शी राजेंद्र राऊत दिलीप सोपल
258 मोहोळ यशवंत माने राजू खरे
259 सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख महेश कोठे परशुराम इंगळे
260 सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे चेतन नरोटे नागेश पासकंटी
261 अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी सिद्धराम म्हेत्रे मल्लिनाथ पाटील
262 सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख अमर पाटील महादेव कोगनुरे
263 पंढरपूर समाधान आवताडे भगीरथ भालके दिलीप धोत्रे
264 सांगोला शहाजीबापू पाटील दीपक साळुंखे
265 बाबासाहेब देशमुख
266 माळशिरस राम सातपुते उत्तम जानकर
267 फलटण सचिन पाटील दीपक चव्हाण
268 वाई मकरंद पाटील अरुणादेवी पिसाळ
269 कोरेगाव महेश शिंदे शशिकांत शिंदे
270 माण जयकुमार गोरे प्रभाकर घार्गे
271 कराड उत्तर मनोज घोरपडे बाळासाहेब पाटील
272 कराड दक्षिण अतुल भोसले पृथ्वीराज चव्हाण
273 पाटण शंभुराज देसाई हर्षल कदम
274 सातारा शिवेंद्रसिंह राजे भोसले अमित कदम
275 दापोली योगेश कदम संजय कदम संतोष अबगुल
276 गुहागर राजेश बेंडल भास्कर जाधव प्रमोद गांधी
277 चिपळूण शेखर निकम प्रशांत यादव
278 रत्नागिरी उदय सामंत सुरेंद्र माने
279 राजापूर किरण सामंत राजन साळवी
280 कणकवली नितेश राणे संदेश पारकर
281 कुडाळ निलेश राणे वैभव नाईक
282 सावंतवाडी दीपक केसरकर राजन तेली
283 चंदगड राजेश पाटील नंदिनी कुपेकर
284 राधानगरी प्रकाश आबीटकर के पी पाटील युवराज येडुरे
285 कागल हसन मुश्रीफ समरजीत घाटगे रोहन निर्मळ
286 कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक ऋतुराज पाटील
287 करवीर चंद्रदीप नरके राहुल पाटील
288 कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर Withdrawn अभिजीत राऊत
289 शाहूवाडी विनय कोरे सत्यजीत पाटील
290 हातकणंगले अशोक माने राजू आवळे
291 इचलकरंजी राहुल आवाडे मदन कारंडे रवी गोंदकर
292 शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर गणपतराव पाटील
293 मिरज सुरेश खाडे तानाजी सातपुते
294 सांगली सुधीर गाडगीळ पृथ्वीराज पाटील
295 इस्लामपूर निशिकांत पाटील जयंत पाटील
296 शिराळा सत्यजित देशमुख मानसिंग नाईक
297 पलूस कडेगाव संग्राम देशमुख विश्वजीत कदम
298 खानापूर सुहास बाबर वैभव पाटील राजेंद्र जाधव
299 तासगाव कवठे महांकाळ संजयकाका पाटील रोहित पाटील वैभव कुलकर्णी
300 जत गोपीचंद पडळकर विक्रमसिंह सावंत

Scroll to Top