Ration Card EKyc 2024 : रेशनकार्डधारकांनो ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण करा KYC अन्यथा धान्य मिळणं होईल बंद; या दोन प्रकारे करा KYC !
Ration Card EKyc 2024 : सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 31 डिसेंबरपर्यंत KYC न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर मोफत किंवा स्वस्त दरातील धान्य मिळणं बंद होईल. Ration Card E-Kyc झाली आहे की नाही, हे या प्रकारे तपासा Yes : चा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण…