घर बांधण्यासाठी सरकार देणार 1 लाख 20 हजार रुपये; पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू | PM Awas Yojana 2024 Online Registration
PM Awas Yojana Online Registration 2024 | पंतप्रधान आवास योजना ही भारताच्या म्हणजेच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केली असून ही योजना सुरू करण्यामागील सरकारचा मुख्य उद्देश हा भारतातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देणे हा आहे. आजच्या काळात सुद्धा भारतातील नागरिकांकडे स्वतःचे घर नाही, त्यामुळे गरीब लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रधानमंत्री आवास योजना शहरी…