लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार! अर्जाची पडताळणी होणार सुरु? ‘या’ महिलांना नाहीत मिळणार योजनेचे पैसे: Ladki Bahin Yojana new Update
Ladki Bahin Yojana new Update : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामागे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, निवडणुकीतील विजयाचे श्रेयही महायुतीने या महिलांना दिले आहे. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीने योजनेच्या लाभार्थींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, जे आता…