लाडक्या बहिणीचा जानेवारीचे 1500 रुपयांचा हफ्ता ‘या’ तारखेला खात्यावर जमा होणार – Ladki Bahin Yojana Maharashtra
Ladki Bahin Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्त्याबाबतची महत्त्वाची घोषणा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाला चालना देणारी योजना या योजनेसंदर्भात माहिती देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या…