आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया – संपूर्ण माहिती – Voter ID Link Adhar
Voter ID Link Adhar -भारतात निवडणुका स्वच्छ, पारदर्शक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र (Voter ID) लिंक करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यामुळे बनावट आणि डुप्लिकेट मतदार ओळखपत्रे शोधणे सोपे होईल आणि एकाच व्यक्तीचे एकाहून अधिक ठिकाणी मतदान होण्यास अडथळा निर्माण होईल. जर तुम्हाला तुमचे…