Driving Licence Online: घरबसल्या बनवा ड्रायव्हिंग लायसन्स, RTO चे हेलपाटे मारावे लागणार नाहीत
How to Apply Online For Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) हा केवळ वाहन चालवण्यासाठीच नव्हे, तर एक महत्त्वाचा वैध दस्तऐवज आहे. वाहनधारकांसाठी लायसन्स बाळगणं अनिवार्य आहे. पूर्वी, लायसन्स मिळवण्यासाठी नागरिकांना वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेतून जावं लागत असे. मात्र, आता ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हे काम जलद, सोपं आणि त्रासमुक्त झालं आहे. ड्रायव्हिंग लायसन्सचं…