Maharashtra All party candidate List 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघात कोणा विरुद्ध कोण? जाणून घ्या.!
Maharashtra All party candidate List 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकत प्रामुख्यानं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे मनसे आणि वंचित आघाडीने सुद्धा त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. त्यातच संभाजीराजे, बच्चू कडु, राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण 288 मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस…